कृ.ऊ.बा.समिती चेअरमन मा.रणवीर राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पाथरी येथे भव्य रक्तदान शिबिर

starmazanews_v

starmazanews_v

www.starmazanews.com स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898

बार्शी, प्रतिनिधी दिनांक 25 सप्टेंबर 2023 मावळा ग्रुप छत्रपती संभाजी नगर पाथरी यांच्या कल्पनेतून व कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन मा.श्री. रणवीर राजाभाऊ राऊत. यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केलेले होते. भगवंत Blood बँक यांच्या मार्फत 51 नागरिकांनी रक्तदान केले. रक्तदान हेच श्रेष्ठ दान मानून पाथरी येथे रक्तदान शिबिर घेण्यात आले यावेळी गावातील लोकांनी वा मंडळाच्या सदस्यांनी रक्तदान केले.श्री. दिनेश नानासाहेब गायकवाड (चेअरमन) विविध कार्यकारी सोसायटी (पाथरी), श्री. श्रीकृष्ण आप्पा गायकवाड Dy. चेअरमन आणि संचालक मंडळ . श्री. बाळासाहेव लहू गायकवाड, श्री.औदुंबर गायकवाड सर श्री. मोहन पाटील सर, श्री. राजेश गायकवाड( सर), श्री. संतोष गुंड, श्री. तानाजी मेजर, श्री. महावीर गायकवाड. श्री. दयानंद पाटील, श्री. विकास परीचंद गायकवाड , श्री, श्रीबाल खळदकर यावेळी वरील रक्तदाते व मंडळाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते हे शिबिर उत्साहात पार पाडण्यासाठी मंडळाच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.

starmazanews_v
Author: starmazanews_v

Recent Posts
error: Content is protected !!