बालवीर गणेश मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात ६८ गणेश भक्तांचे रक्तदान.

starmazanews_v

starmazanews_v

स्टार माझा न्यूज परंडा प्रतिनिधी गोरख देशमाने . शहरातील परंडयाचा महाराज्या बालवीर गणेश मंडळाच्या वतीने आज दिनांक २२ सप्टेंबर शुक्रवार रोजी सकाळी ११ वाजता श्री भवानी शंकर मंदिरात सोलापूर येथील मलिकार्जुन ब्लड बँक सोलापूर यांच्या वतीने रक्तदान घेण्यात आले या रक्तदान शिबीराचे उद्घाटन परंडा पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक श्री विनोद इज्पवार साहेब यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी परंडा नगरीचे माजी नगर अध्यक्ष सुभाषसिंह सद्धीवाल माजी उपनगरध्यक्ष सुबोधसिंह ठाकूर . शासकीय बांधकाम व्यवसाईक तुकाराम काका साळुंके सुरेशसिंह सद्धीवाल महाराष्ट्र चॅम्पीयन पै संजय (अप्पा काशीद ) ‘ मराठा सेवा संघ माजी तालुका अध्यक्ष शशीकांत बापू जाधव माजी नगर सेवक गणेश राशनकर , कल्याणसागर बँकेचे व्यवस्थापक मनोजसिंह ठाकूर , अॅड पृथ्वीराजसिंह सद्‌घीवाल श्री भवानी शंकर मंदिराचे विश्वस्त पुजारी किशोर महाराज बैरागी प्रविण मिश्रा प्रवेश मिश्रा किरण ठाकूर संकेतसिंह ठाकूर धीरजसिंह ठाकूर आदर्श सिंह ठाकूर बंटी ठाकूर किरण पांडे अमर ठाकूर सागर ठाकूर मदन दीक्षित अदींची उपस्थिती होती या रक्तदान शिबीरात ६८ भक्तांनी रक्तदान केले मंडळाच्या वतीने रक्तदान करणारे भाविकांना प्रमाणपत्र व जांबुळ वृक्ष रोपवाटीका भेट म्हणुन देण्यात आले हा कार्य क्रम यशस्वी करण्यासाठी बालवीर गणेश मंडळाचे अध्यक्ष पावन मिश्रा उपाध्यक्ष संकेत शुक्ला खजिनदार सुरजसिंह ठाकूर सहखजिनदार आयुष सिंह सद्‌घीवाल सचिव तुषार पांडे सहसचिव विश्वजीत ठाकूर विक्रम मिश्रा पारस मिश्रा अकाश मदने विशाल मदने अभिषेक मिश्रा अक्षय मिश्रा अजय पांडे राहुल देशमाने हारी दीक्षित रक्षित सद्‌घीवाल रोहन सुरवसे आदि मंडळाच्या सर्व पद्‌धिकार्यांनी कार्यक्रम यशस्वी केला

www.starmazanews.com स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898

starmazanews_v
Author: starmazanews_v

Recent Posts
error: Content is protected !!