जिल्हा परिषद उपाध्यक्ष धनंजय सावंत यांच्या हस्ते राजापुरा गल्ली येथे सिमेंट काँक्रिट रस्त्याचे भूमिपूजन.

Picture of starmazanews

starmazanews

स्टार माझा न्यूज परंडा प्रतिनिधी गोरख देशमाने . महाराष्ट्र राज्याचे आरोग्य कुटुंब कल्याण मंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय प्रा डॉ तानाजीराव सावंत साहेब । यांच्या संकल्पनेतून आज रोजी परंडा तालुक्याचे शिवसेना पक्षाचे नेते तथा परंडा नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष सुभाशसिहजी काका सद्धीवाल राजापुरा गल्ली येथे सिमेंट कॅक्रेट रस्त्याचे भूमिपूजन//धाराशिव जिल्ह्याचे जिल्हा परिषद उपाध्यक्ष युवकांचे प्रेरणास्थान धनंजय दादा सावंत साहेब //परंडा नगरपरिषद CO मनीशा वड्डेपल्ली ///माजी जिल्हा अध्यक्ष गौतमजी लटके सर/// माजी नगराध्यक्ष उमेशशिह सद्धीवाल गणेशसिह काका सद्धीवाल//परंडा तालुक्याचे शिवसेना पक्षाचे तालुका प्रमुख श्री आण्णासाहेब जाधव//परंडा शहर प्रमुख श्री बाळासाहेब गायकवाड//तालुका संघटक जयदेव बप्पा गोफणे//परंडा पंचायत समितीचे सभापती श्री सतीश दैन / /युवा सेना शहर प्रमुख वैभव पवार// शिवसेना पक्षाचे नेते रणभोर महाराज//शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष तालुका प्रमुख श्री बालाजी नेटके // माजी नगरसेवक सतीश मेहर//वडणेर गावचे सरपंच हामीद साहेब//अनाळा सरपंच कल्याण शिंदे//खासगाव सरपंच मिलींद लिमकर//आसु ग्रामपंचायत उपसरपंच शशी खुणे //लोणी सर्कल आरोग्य प्रमुख गणेश कोकाटे//परंडा शहर युवा //नेत्रुत्व पापा शिंदे//डोण्जा सर्कल प्रमुख अमोल नलावडे//शिरसाव गावचे खासगाव चेअरमन विठ्ठल सातपुते परंडा शहर युवा नेते नवनाथ बुरुगे //श्री प्रुथ्वीराज सध्दीवाल//श्री अमीतसिह सद्धीवाल// शोशल मीडिया प्रमुख आप्पासाहेब देवकाते//श्री स्वरुपसिह सद्धीवाल//श्री व इतर शिवसेनेचे आजी माजी पदाधिकारी //उपस्थित होते

www.starmazanews.com स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!