परंडा: गणेश जयंतीनिमित्त जय भवानी गणेश मंडळाच्या वतीने रक्तदान शिबिर व धार्मिक कार्यक्रम संपन्न.
स्टार माझा न्यूज परांडा प्रतिनिधी गोरख देशमाने परंडा, ता. १ (प्रतिनिधी) – परंडा शहरात श्री गणेश जयंतीनिमित्त विविध धार्मिक आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.