नरसिंह नगर गणेश मित्र मंडळ यांची कार्यकारिणी जाहीर.

starmazanews

starmazanews

स्टार माझा न्यूज :- परंडा प्रतिनिधी गोरख देशमाने.

नरसिंह नगर गणेश मित्र मंडळ यांची कार्यकारिणी जाहीर.
मा.नगरसेवक श्री.गणेश(भऊ) राशनकर, श्री.सत्यजीतसिंह सद्धीवाल,श्री.दीपक हुके सर,श्री. गाडे सर,मा.नगरसेवक श्री.रशीद तांबोळी,श्री.गणेश तारळकर, श्री.शिवाजी औसरे,श्री.हरिभऊ आदमिले, श्री.मोरे नाना,श्री.पंजाब घाडगे,श्री.आबा शिंदे,श्री.धन्यकुमार भोसले यांच्या मार्गदर्शना खाली . अध्यक्षपदी श्री सचिन गणेश राशनकर तर उपाध्यक्षपदी लहू गडदे यांची बिनविरोध निवड झालेले आहे. सचिव पदी सुजय सद्धीवाल खजिनदार भैय्या बकाल कार्याध्यक्षपदी अनिकेत मदने तसेच निवडीसाठी सर्व उपस्थित सदस्य संभाजी बकाल सचिन भिस्ते ,महेश औसरे, सुधीर टमटमे, रवी भिस्ते, अक्षय भोसले, अतिश भोसले, शैलेश मोरे, सुयशसिंह सद्धिवाल,सोमनाथ मारकड, शुभम ठाकूर,विकी माळी,करण शिंदे, प्रफुल्ल सुरवसे,भैय्या पिंगळे, केदार आदमिले,गणेश शिंदे,सनी राशनकर,सुधीर चव्हाण,शंभु गाडे, अतुल औसरे,मुन्ना दुबे, हर्षवर्धन आदमिले,ओम राऊत,रणजीत कांबळे,अभिषेक शिंदे, प्रकाश गणगे,अंकुश गडदे,आबा माळी,गणेश चोपडे,दत्ता शिंदे,रवि गायकवाड,रवि ठाकुर,उमेश औसरे,रणजित शिंदे,विशाल गुंजाळ, ऋषिकेश चव्हान इत्यादी उपस्थित होते

www.starmazanews.com स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!