यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत भटक्या विमुक्त जाती जमाती साठी मौजे हिंगणगाव (बु) साठी 39 घरकुल मंजूर

Picture of starmazanews

starmazanews


स्टार माझा न्यूज:- परंडा प्रतिनिधी गोरख देशमाने.

परंडा दिनांक 25 ऑगस्ट 2023 यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत भटक्या विमुक्त जाती जमाती साठी मौजे हिंगणगाव (बु) या गावासाठी आरोग्य मंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री धाराशिव (उस्मानाबाद) नामदार मा.श्री.डॉ.प्रा.तानाजीराव सावंत साहेब यांनी ४० घरकुल मंजूर करून घेतले.धनंजय सावंत मा सभापती जिल्हा परिषद (उस्मानाबाद) धाराशिव यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाप्रमुख मा कृषी सभापती दत्ता आण्णा साळुंखे यांच्या प्रयत्नाने हिंगणगावासाठ 39 घरकुल मंजूर झाली. जिल्हाप्रमुख मा कृषी सभापती दत्ता आण्णा साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली लाभार्थ्यांना पत्र वाटप करण्यात आले. यावेळी नामदार तानाजीराव सावंत साहेब यांचे विश्वासू सहकारी श्री.दत्ता महाराज रणभोर,(सं .गा.सदस्य) परंडा शिवसेना शहर प्रमुख बाळासाहेब गायकवाड,युवा शहर प्रमुख वैभव पवार, आरोग्य दूत परंडा बालाजी नेटके, विजय नवले,(सं .गा.सदस्य) मा पं स सदस्य संजय ठाकर, मन्मथ माळी, तसेच सरपंच संतोष गोरे, उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक,तथा गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत/घरकुल योजनेंतर्गत
लाभार्थ्याची नावे खालील प्रमाणे.
1 अमोल तुकाराम गोसावी
2 भागीरथी शाहु गोसावी
3 अण्णासाहेब लक्ष्मण गोसावी
4 राजेंद्र पोपट गोसावी
5 नीरंजन पोपट गोसावी
6 बजरंग लिंबगिर गोसावी
7 दत्तात्रय शोभागिर गिरी
8 हरीदास शिवाजी गोसावी
9 राजुबाई लक्ष्मण हजारे
10 नाना अंबादास खैरमोडे
11 आण्णासाहेब बाबासाहेब खैरमोडे
12 संभाजी अंबरुर्षी खैरमोडे
13 लक्ष्मण मुरलीधर कोळी
14 आशाबाई बळीराम मारकड
15 रामभाउ उत्तरेश्वर भीवरकर
16 चंद्रकला दत्तात्रय मोरे
17 लक्ष्मण शंकर जभवरकर
18 श्रीधर कृ ष्ट्णा मोरे
19 जवद्याधर नवनाथ मोरे
20 लक्ष्मण अंकु श देवकते
21 शंकर पांडुरंग् भीवलकर
22 सूर्यकांत श्रीमंत मोरे
23 श्रीनीवास कृष्णा मोरे
24 बालाजी शिवाजी देवकते
25 रवीद्र कृष्णा मोरे
26 बुक्ध्दवान प्रल्हाद मारकड
27 आश्राब भारत मारकड 28 वसंत नारायण लोखंडे
29 प्रभाकर अजजनाथ मोरे
30 अमोल अशोक मोरे
31 रावसाहेब बापू मारकड
32 जवजय जशवाजी लोखंडे
33 शजशकांत नरहसर् मोरे
34 बक्न्सलाल लक्ष्मण मारकड
35 हनुमंत दत्तु मारकड
36 वीलास कैलास भीवरक

www.starmazanews.com स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!