जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी चार वर्षात एक तरी काम पूर्ण केले का ? मा.आ.राहुल मोटे.

starmazanews_v

starmazanews_v

www.starmazanews.com स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898

भुम परंडा वाशी मतदार संघाचे आमदार अरोग्य व कुंटुब कल्याण मंत्री तथा उस्मानाबाद जिल्हयाचे पालकमंत्री तानाजी सावंत यांनी चार वर्षात एक तरी काम पूर्ण केले का ? असा सवाल माजी आमदार राहुल मोटे यांनी पत्रकार परिषदेत केला आज दिनांक २१ ऑगस्ट सकाळी ११ वाजता शासकीय विश्राम गृह येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते ते पालक मंत्री सावंत वर टिका करत अधिकारी यांच्या बदल्या टक्केवारी घेवून केल्या असे अरोप माजी आमदार राहुल मोटे यांनी पत्रकार परिषद मध्ये सावंतवर टिकास्त्र सोडले .

मा आ राहुल मोटे यांची पत्रकार परिषद

सावंत कार्यकर्ता मेळाव्यात म्हणाले २५ वर्षात मागील आमदार यांनी काय केले माजी आमदार राहुल मोटे सावंत यांच्या टिके ला प्रति उत्तर देताना म्हणाले सावंत यांनी ४ वर्षात आपल्या मतदार संघात एक तरी काम पूर्ण केले आहे का वर्षातनं एकदा जनता दरबार घेयचा आणि पुन्हा तोंट दाखवाचे नाही शेतकर्यांचे प्रश्न न सोडवता व शेतक-यांचे ऊसाचे बिल संदर्भात एक शब्द ही न काडता निघुन जायचे हा गेटकेन आमदार आसून आमच्या मदरसंघात येवून अम्हाला ज्ञान शिकवतात सावंत यांनी समोरा समोर येवून कामाची यादी चार वर्षात काय काम केले हे सांगावे मि १५ वर्षात काय काम केले सांगतो सावंत यांनी चार वर्षात एक तरी सबडि सेन उभा केले सांगावे मतदार संघात एकतरी बंदारा बांदला का उदघाटन केले का या गेटकेन आमदाराला येणार्‍या निवडणुकीत पराभव करा गेटकेन आमदार पार्सल परत पाठवा असे पत्रकार परिषेद माजी आमदार राहुल मोटे यांनी आरोग्यमंत्री सावंत यांच्यावर टिका केली या पत्रकार परिषेद राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष अॅड संदिप खोसे पाटील ‘ राष्ट्रवादी काँग्रेस सामाजीक न्याय विभागाचे जिल्हा अध्यक्ष राहुल बनसोडे माजी जि प सभापती दादासाहेब पाटील माजी जि प सदस्य धनंजय मोरे आबा खुळे कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य डॉ रविंद्र जगताप धनंजय हांडे अमोल काळे सचिन पाटील अमोल जगताप प्रा बाबुराव काळे श्रीहारी नाईकवाडी नंदु शिंदे जावेद पठाण घनशाम शिंदे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते

starmazanews_v
Author: starmazanews_v

Recent Posts
error: Content is protected !!