www.starmazanews.com स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898
शहीद डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या दहाव्या स्मृतिदिनानिमित्तबार्शी मध्ये दरवर्षीप्रमाणे *मॉर्निंग वाॅक* काढणार आहोत. रविवार दिनांक 20ऑगस्ट रोजी सकाळी बरोबर07.30 वाजता छत्रपती श्री शिवाजी महाराज व कर्मविर मामासाहेब जगदाळे यांच्या पुतळ्याला अभिवादन करून मॉर्निंग वॉकला सुरुवात होईल.
मॉर्निंग वॉकचा मार्ग पुढीलप्रमाणे. .
छत्रपती श्री शिवाजी महाराज पुतळा – पंचायत समिती – पिंपरकर चौक – नगरपालिका – फुलवारे चौक – रामभाऊ पवार चौक – ऐनापूर मारुती – जूनी पोलिस चौकी – पांडे चौक – सांगता तहसीलदार कार्यालय.
तरी सर्व समविचारी पुरोगामी नागरिक व संघटनांनी सदर *निर्भय मॉर्निंग वॉक* मध्ये सहभागी होऊन डॉ नरेन्द्र दाभोळकर यांच्या स्मृती अभिवादन कार्यक्रमात सहभागी व्हावे
वेळ *सकाळी 7.30 ते 10*
प्रमुख उपस्थिती:
*कॉम्रेड तानाजी ठोंबरे*
*मा. जयकुमार शितोळे (बापू)*
प्राचार्य डॉ चंद्रकांत मोरे
आपले नम्र
प्रा डॉ अशोक कदम (सदस्य, अंनिस राज्य कार्यकारी समिती (
प्रा हेमंत शिंदे(सदस्य, अंनिस राज्य सल्लागार समिती)
श्री उन्मेष पोतदार(कार्याध्यक्ष, अंनिस, बार्शी)
श्री सुरेश जगदाळे (सचिव, अंनिस, बार्शी)
https://youtube.com/@starmazanews9898
????????????????वरील लिंक ला क्लिक यूट्यूब वरील बातम्या पाहा
????चॅनल ला सबस्क्राईब करा
???? लाईक करा,शेअर करा, बेल आयकॉन दाबा
????व्हॉट्स ॲप च्या माध्यमातून बातम्या पाहण्यासाठी ग्रुप ला जॉईन व्हा https://bit.ly/3nibn7G
???? आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी star maza news चे ॲप डाऊनलोड करा https://bit.ly/3NkKwSQ
???? ????️????️????️बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक :-रियाज पठाण 9405749898/
9408749898????????????
Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.