महाराष्ट्र विद्यालयाचे सहशिक्षक श्री.शशिकांत लांडगे सरांना तेजस फाउंडेशनचा राज्यस्तरीय कलारत्न पुरस्कार.

Picture of starmazanews

starmazanews

www.starmazanews.com स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898

महाराष्ट्र विद्यालय बार्शी येथील सहशिक्षक श्री.शशिकांत लांडगे सरांना तेजस फाउंडेशनचा राज्यस्तरीय कलारत्न पुरस्कार दिनांक १३ ऑगस्ट २०२३ रोजी छत्रपती संभाजीनगर येथील बाबासाहेब आंबेडकर रिसर्च सेंटर याठिकाणी देण्यात आला.
*यावेळी श्री.बलभीम माळी,श्री.शरद मस्के,श्री. विलास तुपे,श्री.नितीन मोहीते,श्री.अतुल नलगे, श्री.चंदन लांडगे व श्री.राहुल वाणी उपस्थित होते.*
*त्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष मा. डॉ.श्री.बी.वाय. यादव साहेब, संस्थेचे उपाध्यक्ष माननीय श्री. नंदनजी जगदाळे साहेब,संस्थेचे जनरल सेक्रेटरी तथा शाळा समितीचे अध्यक्ष माननीय श्री.पी. टी.पाटील साहेब, संस्थेचे सहसचिव तथा शाळा समितीचे सदस्य मा.श्री.अरुणजी देबडवार , संस्थेचे खजिनदार माननीय श्री.जयकुमार शितोळे,शाळा समितीचे सदस्य माननीय श्री.व्ही. एस.पाटील सर,माननीय श्री.बी.के. भालके सर,सर्व संस्था कार्यकरिणी सदस्य, सर्व संस्था सदस्य,विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती के.डी.धावणे,उपमुख्याध्यापक श्री.आर.बी. सपताळे सर,सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.*

Recent Posts
error: Content is protected !!