पालकमंत्री तानाजी सावंत साहेब यांच्या हस्ते समीरभैय्या पठाण यांच्या संपर्क कार्यालयाचे उदघाटन.

Picture of starmazanews

starmazanews

स्टार माझा न्यूज परंडा प्रतिनिधी गोरख देशमाने. परंडा शहराचे धाडसी युवा नेतृत्व समीरभैय्या पठाण याच्या संपर्क कार्यालयाचे उदघाटन जिल्ह्याचे पालंकमंत्री तथा राज्याचे आरोग्य मंत्री डॉक्टर प्राध्यापक तानाजी सावंत साहेबाच्या हस्ते करण्यात आले यावेळी असंख्य साहेब प्रेमी कार्यक्रते जेष्ठ नागरीक युवक उपस्थित होते साहेबानी समीर भैय्या याच्या निवासस्थानी ही सदिच्छां भेट दिली

www.starmazanews.com स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!