युवासेना संपर्क प्रमुखांच्या उपस्थितीत परांडा तालुका युवासेना आढावा बैठक संपन्न.

starmazanews

starmazanews

स्टार माझा न्यूज :- परंडा प्रतिनिधी गोरख. देशमाने. शासकीय विश्रामगृह परंडा येथे युवासेना सहसचिव महाराष्ट्र राज्य तथा युवासेना संपर्क प्रमुख धाराशिव सन्माननीय श्री.किरणजी लोहार साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये परांडा तालुका युवासेना आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी शिवसेना धाराशिव जिल्हाप्रमुख श्री.रणजित दादा पाटील , उपजिल्हाप्रमुख तथा युवासेना जिल्हाप्रमुख डॉ.चेतन बोराडे , शिवसेना परंडा तालुकाप्रमुख श्री.मेघराज दादा पाटील यांनी मार्गदशन केले . यावेळी शहरप्रमुख रईस मुजावर ,युवासेना तालुकाप्रमुख शिवाजी देवकर , युवासेना उपतालुकाप्रमुख श्रीगणेश चोबे-पाटील ,युवासेना शहर प्रमुख कुणाल जाधव ,उपतालुकाप्रमुख जगन्नाथ जैन, संजय वाघ , रणजित अंधारे ,सागर चोबे,डॉ.अब्बास मुजावर , मा.नगरसेवक मकरंद जोशी , बुद्धीवान लटके , रफिक मुजावर , तय्यब मुजावर , मुगांव सरपंच विशाल बागडे , कात्राबाद सरपंच सूर्यकांत बोराडे , उमेश परदेशी , रवी जाधव , अविनाश रणभोर , राहुल देवळे, आरबाज बागवान , सचिन शिदे , संतोष मेहेर ,बालाजी गायकवाड, समेत जैन, जितेश थोरबोले , भैय्या देशमुख , अमोल शेळके , अजिनाथ शेळके , अशोक खैरे , जर्नादन डांगे, संदीप खैरे , लक्ष्मण जाधव , आदी युवासैनिक-शिवसैनिक उपस्थित होते .

www.starmazanews.com स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!