
बांधकाम कामगार कार्डच्या नावाखाली मोठा घोटाळा; परंड्यात महिलांची आर्थिक लूट.
विद्यार्थ्यांच्या शिक्षणावरच घाला; शिष्यवृत्तीच्या पैशावर दलालांचा डल्ला स्टार माझा न्यूज, परंडा (प्रतिनिधी) – दिनांक :-10बांधकाम कामगार नोंदणीच्या नावाखाली मोठा गैरप्रकारपरंडा तालुक्यात बोगस दलालांचा सुळसुळाट झाल्याचे












