मंगळवार पेठ,माळी गल्ली येथे शाहीर अण्णाभाऊ साठे यांची जंयती साजरी.

Picture of starmazanews

starmazanews

स्टार माझा न्यूज परंडा प्रतिनिधी गोरख देशमाने. मंगळवार पेठ , माळी गल्ली येथे शाहीर आण्णा भाऊ_साठे यांच्या जंयती निमित्त प्रतिमेचे पुजन शिवसेना_नेते_मा_आमदार_ज्ञानेश्वर_तात्या_पाटील यांच्या शुभ हस्ते करून मिरवणुकीची सुरुवात करण्यात आली . यावेळी शहर प्रमुख रईस मुजावर मा. नगरध्यक्ष सुभाष दादा शिंदे , जर्नाधन मेहेर , डॉ. अब्बास मुजावर ,बाजार समिती संचालक अनिकेत काशीद राष्ट्रवादी सामाजिक विभाग जिल्हाध्यक्ष राहुल भैय्या बनसोडे , मारूती अलबते , जंयती चे अध्यक्ष सचिन शिंदे , राष्ट्रवादी युवा नेते , नंदू शिंदे , श्रीहरी नाईकवाडी , विकास साळूके , सोमानाथ अलबते ,घनशाम शिंदे , नाना शिंदे , संतोष मेहेर आदी युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

www.starmazanews.com स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!