
राष्ट्रीय सेवा योजनेचे मुख्य उद्दिष्ट महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीयत्वाची जाणीव निर्माण करणे – सूर्यभान हाके
(रा गे शिंदे महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचा समारोप संपन्न तालुका गटशिक्षणाधिकारी सूर्यभान हाके कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित) स्टार माझा न्यूज परांडा प्रतिनिधी












