पुणे विमानतळ येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वागत.

starmazanews_v

starmazanews_v


पुणे प्रतिनिधी नामदेव मेहेर
पुणे:- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पुण्यात स्वागत पंतप्रधान नरेंद्र मोदी आज लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार स्वीकारण्यासाठी पुण्यात दाखल झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यात पोहोचले असून महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार आणि चंद्रकांत पाटील तसेच श्रीराम बारणे यांनी त्यांचे स्वागत केले. नरेंद्र मोदी हे आज पुणे दौऱ्यावर येत आहे ते श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरात जाऊन दर्शन घेऊन पूजा अर्चना करणार आहेत. त्यानंतर त्यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. त्यानंतर दुपारी मेट्रो प्रकल्पाचे उद्घाटन केले जाणार आहे.

www.starmazanews.com स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898

starmazanews_v
Author: starmazanews_v

Recent Posts
error: Content is protected !!