प्रा.डॉ महेशकुमार माने यांची महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ बालभारती पुणे येथे निवड समिती सदस्य पदी निवडीबाबत सदस्य म्हणून निवड झाल्याने प्राचार्य डॉ सुनिल जाधव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला . स्टार माझा न्यूज:-परंडा प्रतिनिधी गोरख देशमाने .
परांडा दिनांक 28 जुलै 2023 येथील शिक्षण महर्षी गुरुवर्य रा गे शिंदे महाविद्यालयामध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद या विद्यापीठाचे कुलगुरू यांच्या दिनांक 26 जुलै 2023 च्या संदर्भीय पत्रानुसार शहरामध्ये जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले .महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सुनील जाधव यांच्या अध्यक्षतेखाली सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . एनईपी 2020 के लिए तयार हम हो ब्रिद वाक्य घेऊन शहरामध्ये रॅली काढण्यात आली .
यावेळी प्राचार्य डॉ सुनिल जाधव यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण या विषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले . उपप्राचार्य डॉ महेशकुमार माने सांस्कृतीक विभाग प्रमुख प्रा डॉ शहाजी चंदनशिवे प्रा.डॉ प्रकाश सरवदे प्रा.डॉ सचिन चव्हाण प्रा डॉ कृष्णा परभणे कनिष्ठ विभागाचे पर्यवेक्षक प्रा किरण देशमुख प्रा संतोष भिसे प्रा शंकर कुटे प्रा विलास गायकवाड प्रा बी डी माने प्रा दिपक हुके प्रा अनंत अनभुले प्रा किर्ती पायघन प्रा प्रतिभा माने प्रा आरती खारे प्रा मोरवे यांच्यासह नगरपरिषदेतील प्रशासकीय अधिकारी पंडीत कुलकर्णी के बी शिंदे महेश एकशिंगे अमोल अंगरखे यांच्यासह महाविद्यालयातील कनिष्ठ वरिष्ठ विभागातील प्राध्यापक शिक्षकेत्तर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते .
कार्यक्रमाचे आयोजन प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा डॉ शहाजी चंदनशिवे यांनी केले होते तर आभार प्रा संतोष भिसे यांनी मानले .
www.starmazanews.com स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898
Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.