पुणे प्रतिनिधी नामदेव मेहेर.
पिंपरी चिंचवड:- २८जुलै २०२३ आज शहरातील सर्व पक्षीय महिलांनी अन्याय व लैंगिक अत्याचारा विरोधात निगडी येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकापासून तहसीलदार कार्यालयावर निषेध मोर्चा काढला.महिला सन्मान संघर्ष समितीच्या संयोजक कॉम्रेड लता भिसे, माजी नगरसेविका सुलभा उबाळे,मीनल यादव, कॉग्रेसच्या महिला शहराध्यक्षा सायली नढे,शिवसेना( ठाकरे गट) च्या महिला विभाग संघटिका आशा भालेकर,लता ओव्हाळ, सामाजिक कार्यकर्त्या शारदा मुंडे,शैलजा चौधरी,अनिता आवळे,मनीषा गरुड,छायावती देसले, सुप्रिया सोलांकुरे,रुहीनाझ शेख, धम्म चक्र बुध्द विहार समितीच्या मनीषा कसबे,मंगला मुनेश्वर, निर्मला खैरे, ॲड.मनीषा महाजन,सुनिता शिंदे,मानव कांबळे, मारुती भापकर, प्रदीप पवार, नरेंद्र बनसोडे, देवेंद्र तायडे ,धनाजी येळकर पाटील, काशिनाथ नखाते, किरण नढे आदी मान्यवर उपस्थित होते.
www.starmazanews.com स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898