उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपरी चिंचवड भाजपा तर्फे वृक्षारोपण महाअभियान.

Picture of starmazanews

starmazanews

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्या पुढाकाराने ५३ हजार झाडांचे वृक्षारोपण
स्टार माझा न्यूज:-पुणे प्रतिनिधी नामदेव मेहेर.
पिंपरी चिंचवड:- राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपरी चिंचवड भाजपा तर्फे वृक्षारोपण महाअभियान हाती घेण्यात आले आहे. त्या माध्यमातून परिसरात पण ५३हजार वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. यासाठी भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी पुढाकार घेतला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री प्रगतशील विकासाचे शिल्पकार देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या ५३ व्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी पिंपरी चिंचवड शहर जिल्ह्याच्या वतीने सेवा कार्याच्या आयोजन करण्यात आले. पिंपळे निलख, विशाल नगर येथील या अभियानाची सुरुवात करण्यात आली.आमदा अश्विनीताई लक्ष्मण जगताप, आमदार उमाताई खापरे, माजी राज्यसभा खासदार अमर साबळे, प्रदेश कार्यकारणी सदस्य भाजपा सदाशिवजी खाडे, मजी महापौर माई ढोरे, माजी सत्ता रोड पक्षनेते नामदेव जी टाके, माजी नगरसेविका आरती चोंदे, भाजपा महिला मोर्चा अध्यक्ष उज्वला गावडे, भाजपा निमंत्रित सदस्य संतोष कलाटे, पिंपरी विधानसभा निवडणूक प्रमुख अमित गोरखे, चर्चणीस भाजपा राजू दुर्गे, मंडळ अध्यक्ष योगेश चिंचवडे ,भाजपा नेते सचिन साठे ,शहराध्यक्ष संकेत चोंधधे, सामाजिक कार्यकर्ते गणेश कस्पटे, नितीन इंगवले, रंजीत कलाटे, संजय दळवी अनिल शेठ संचेती, मोहन शेठ कस्पटे, श्याम दंडे, काळूराम नांदगुडे, नागेश जाधव, बाळासाहेब इंगवले, तसेच भाजपा पदाधिकारी शक्ती केंद्रप्रमुख, बुथ प्रमुख कार्यकर्ते आणि पिंपळे येथील विद्या निकेतन विद्यालयातील मुख्याध्यापक आनंद गरजे सर्व विद्यार्थी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

www.starmazanews.com स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!