स्टार माझा न्यूज:-पुणे प्रतिनिधी नामदेव मेहेर
तळेगाव दाभाडे:- किशोर आवारे हत्या प्रकरणातील संशयित मास्टर माईंड भानू खळदे याला पोलिसांनी नाशिक मधून अटक केली.पोलिस कोठडी संपल्यानंतर त्याची येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. चंद्रभान विश्वनाथ हळदे वय वर्ष 63 राहणार कडोलकर कॉलनी तळेगाव दाभाडे हा किशोर आवारे यांच्या हत्या झाल्यानंतर खंडाळा, दौंड तालुक्यातील यवत, हैदराबाद मार्गे नाशिक येथे पळून गेलेल्या खळदे याला नाशिकमध्ये सिंधी कॉलनी मधून पिंपरी चिंचवड पोलिसांना अटक केली. 57 दिवस गुंगरा देत त होता. जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर अहवाल यांचे हत्या 12 मे रोजी तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या कार्यालयासमोर झाले होते. यामध्ये पोलिसांनी भानू याला मुलासह सात जणांना अटक केली. दरम्यान भानू खळदे पळून गेला होता. खळदे याला ८ जुलै रोजी अटक केल्यानंतर 9 जुलै रोजी न्यायालयात सादर करण्यात आले. न्यायालयाने त्याला पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावली होती. पोलीस कोठडी संपल्यानंतर पुन्हा त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने त्याची येरवडा कारागृहात रवानगी केली आहे.
www.starmazanews.com संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898
Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.