शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष तालुका प्रमुख श्री बालाजी नेटके यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व खाऊ वाटत.

Picture of starmazanews

starmazanews

स्टार माझा न्यूज परंडा प्रतिनिधी गोरख देशमाने. शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष तालुका प्रमुख श्री बालाजी नेटके यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद शाळा भोइजा या परंडा येथील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व खाऊ वाटत करण्यात आले यावेळी भोजा गावाचे माजी सरपंच नवनाथ मोरे /सुब्राव मोरे /शरद कोळी/सूधीर टमटमे /हनुमंत जगताप /प्रफुल्ल मोरे/रामा घाडगे /मनोज बकाल/गणपती कोडलकर /रणजीत नेटके/बिरमल कोडलकर/हनुमंत काशीद///मुख्याध्यापक घोगरे सर //पवार सर//शेळवणे सर//माळि मॅडम इ उपस्थित होते

www.starmazanews.com संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898

Recent Posts
error: Content is protected !!