स्टार माझा न्यूज परंडा प्रतिनिधी गोरख देशमाने. परंडा प्रतिनिधी 3 जून 2023 भुम येथील फयाज पठाण आत्महत्या प्रकरणातील आरोपी स्वामी व सुरेश कांबळे यांच्य आटकेसाठी परंडा तहासिलदार कार्यालय तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले निवेदनात पुढे म्हटले आहे की आरोपींना तात्काळ अटक करावी अन्यथा जिल्हा बंद ची हाक परांडा येथील सर्व पक्षीय पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार यांना निवेदन दिले आहे निवेदनावर मेघराज पाटील ( शिवसेना ठाकरे गट ) परंडा तालुका प्रमुख शिवसेना युवा नेते ( ठाकरे गट) रणजीत पाटील एम आय एमचे तालुका अध्यक्ष जामिल खाँ पठाण माजी उप नगरध्यक्ष इस्माईल कुरेशी माजी नगरसेवक शब्बीर खॉ पठाण माजी नगरसेवक डॉक्टर अब्बास मुजावर राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष राहुल बनसोडे सत्तार पठाण माजी नगरसेवक जावेद पठाण राष्ट्रवादीचे भावी नगरसेवक सलीम हन्नोरे परांडा क्रिकेट चॅम्पियन तोसिफ जीनेरी इत्यादी उपस्थितीत तहसीलदारांना निवेदन देण्यात आले
www.starmazanews.com संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898
Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.










