परंडा बस स्थानक परिसरात संडासच्या पाण्यामुळे घाणीचे साम्राज्य प्रवाशात व नागरीकात प्रचंड संताप.

starmazanews_v

starmazanews_v

स्टार माझा न्यूज परंडा प्रतिनिधी गोरख देशमाने. परंडा प्रतिनिधी परंडा एसटी स्टँड परिसरात संडासाचे पाणी एसटी स्टँडच्या समोर एसटी स्टँडवर घाणीचे साम्राज्य प्रवाशांना व नागरीकांना व एसटी कर्मचार्‍यांना तोंडाला रुमाल बांधुन एसटी सँड परिसरात वावरावे लागते मेला युक्त् दुर्गंधीचे पाणी एसटी स्टँड परिसरात पसरल्याने प्रवासाच्या आरोग्यास धोका निर्माण होत आहे असे प्रवासी वर्गातून बोलके जात आहे परंडा एसटी स्टँड हे शहराच्या मध्यभागी असून या या एसटी स्टँड परिसरात रोज हजारो प्रवासी येथे वावरात असताना दिसतातएसटी स्टँड आगाराचे शौचालय असल्याने शौचालयाच्या आउटलेट चे पाण्याचा पाईप फुटल्याने सर्व सर्व मेलायुक्त गान पाणी एसटी स्टँड मैदानात पसरल्याने त्या परिसरात दुर्गंधी पसरल्याने प्रवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहेतरी आगार प्रमुखांनी याच्याकडे त्वरित लक्ष देऊन ते पाईप दुरुस्ती करण्यात यावी अन्यथा प्रवासी तीव्र आंदोलन करण्यात येईल असे प्रवाशातून बोलले जात आहे

www.starmazanews.com संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898

starmazanews_v
Author: starmazanews_v

Recent Posts
error: Content is protected !!