
शेतकऱ्यांच्या लेकरांची कमाल! सिरसावच्या जि.प.शाळेचा NMMS मध्ये दमदार निकाल
स्टार माझा न्यूज, बार्शी (प्रतिनिधी) – दिनांक : २६ फेब्रुवारी २०२६. कष्टकरी घरातून उजळली गुणवत्तापरांडा तालुक्यातील सिरसाव येथील जिल्हा परिषद प्रशालेने एन.एम.एम.एस परीक्षेत चांगले यश












