परंडा उपजिल्हा रुग्णालयात जागतिक तंबाखूनियंञण दिवस साजरा.

starmazanews_v

starmazanews_v

www.starmazanews.com संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898

दिनांक 31/05/२०२3रोजी उपजिल्हा रुग्णालय परंडा येथिल मा. वैद्यकीय अधिक्षक डॉ. व्ही.कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय असंसर्ग जन्य रोग नियंत्रण कार्यक्रम उपजिल्हा रुग्णालय परंडा येथे जागतिक तंबाखूनियंञण दिन साजरा करण्यात आला सदरील कार्यक्रमात बिपी ,शुगर,कर्करोग तसेच नेत्रतपासणी, मौखिक आरोग्य, लैंगिक समानता, भावनिक व मानसिक आरोग्य, पोषण आहार, इंटरनेटचा सावध वापर व समाज माध्यमावरील सुरक्षिततेचा प्रो्साहन व तंबाखू मुक्त इत्यादी विषयी मार्गदर्शन श्री गुंजाळ तानाजी समुपदेशक यांनी केले तसेच तंबाखूनियंञण विरोधी शपथ डॉ आनंद मोरे यानी उपस्थित सर्व कर्मचारी व रुग्ण नातेवाईक यांना देण्यात आली सदरील कार्यक्रमात वैद्यकिय अधिकारी ,डॉ.अमिता वराडे,डाॅ.शेटे,डॉ.दिपक पेठे आयसीटीसी समुपदेशक मकरंद वांबुरकर, रविंद्र करपे,विक्रम वाघ सुधीर मस्के वाहनचालक अधिपरिचारिका जगदाळे ज्योती सहाय्यक अधिक्षक पवार ,मेजर काशीद यांचा सहभाग होता.

starmazanews_v
Author: starmazanews_v

Recent Posts
error: Content is protected !!