स्टार माझा न्यूज परंडा प्रतिनिधी गोरख देशमाने
दिनांक 28 परंडा कुंभेजा येथील सरपंच उपसरपंचा सह तीन ग्रामपंचायत सदस्य यांनी घेतला शिवसेना पक्षात प्रवेश महाराष्ट्र राज्याचे कार्यक्षम आरोग्य तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ प्रा तानाजीराव सावंत साहेब यांच्या हस्ते पुणे येथे केला प्रवेश व धारीशव जिल्ह्याचे जि प उपाध्यक्ष तथा भैरवनाथ कारखान्याचे संचालक मा श्री धनंजय दादा सावंत जिल्हा प्रमुख दत्ता आण्णा साळुंखे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून झाला प्रवेश यावेळी सोनारी गावचे मा सरपंच अंगद आबा फरतडे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष तालुका प्रमुख श्री बालाजी नेटके पॅनल प्रमुख अशोक पाटील उपस्थित होते यावेळी कुभेजा गावचे सरपंच श्रीकृष्ण कोकाटे उपसरपंच भुजंग पोपळे सदस्य शिवाजी मिसाळ सदस्य राधाबाई पोपळे व सामाजिक कार्यकर्ते शिवाजी कोकाटे यांनी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला.
www.starmazanews.com संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898






Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.







