
राष्ट्रवादी काँग्रेसची आढावा बैठक उत्साहात पार – बापूसाहेब चोबे यांचे शक्तीप्रदर्शन लक्षवेधी
बार्शी प्रतिनिधी | दिनांक – 13 जुलै 2025. ➡️ यशवंतराव चव्हाण सांस्कृतिक भवनात पक्षाचे शिस्तबद्ध आयोजन, कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त सहभाग उमेशदादा पाटील यांचा बार्शी दौरा राष्ट्रवादी