परंडा येथे आरोग्य शिबीर आयोजित.

Picture of starmazanews

starmazanews

स्टार माझा न्यूज परंडा प्रतिनिधी गोरख देशमाने

परंडा प्रतिनिधी दिनांक 19/05/2023 रोजी जागतिक उच्चदाब दिनानिमित्त उपजिल्हा रुग्णालय परंडा येथे जिल्हाशल्यचिक्सक मा.डॉ.गलांडे सर व मा. वैद्यकीय अधिक्षक डॉ. व्ही.कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली आनंदी मिशन व राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत उपजिल्हा रुग्णालय परंडा येथे आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले सदरील शिबिरामध्ये एकूण 220 महिलांची VIA चाचणी नोद करून बिपी ,शुगर,कर्करोग, युरीन अल्बुमीन तपासणी तसेच नेत्रतपासणी, मौखिक आरोग्य तपासणी करण्यातआली तसेच भावनिक व मानसिक आरोग्य, पोषण आहार, इत्यादी विषयी मार्गदर्शन श्री गुंजाळ तानाजी समुपदेशक यांनी केले तसेच आरोग्य तपासणी वैद्यकीय अधिकारी डॉ. अमिता वराडे यांनी उपचार करण्यात आले .सदरील शिबिरामध्ये वैद्यकिय अधिकारी ,डॉ.आनंद मोरे,डाॅ.स्मिता पाटील, डॉ.हास्मी यांचा सहभाग होता

www.starmazanews.com संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!