स्वराज्य संघटनेची 26 तारखेला जवळा येथे आढावा बैठक.

Picture of starmazanews

starmazanews

स्टार माझा न्यूज:-परंडा प्रतिनिधी गोरख देशमाने.
छत्रपती संभाजीराजे त्यांनी स्थापन केलेल्या स्वराज्य संघटनेच्या स्वराज्य संघटना विस्तार संकल्प अभिययान अंतर्गत विविध तालुक्यांमध्ये आढावा बैठका चालू आहेत. त्याच अनुषंगाने परंडा तालुक्याची बैठक निजाम जवळा येथे येथे दिनांक 26 एप्रिल 2023 रोजी सकाळी 9 वाजता आयोजित केली आहे. सदरील बैठकीस स्वराज्य संघटनेच्या राज्याचे संपर्क प्रमुख करण भाऊ गायकर, स्वराज्य संघटनेचे उपाध्यक्ष आप्पासाहेब कुडेकर महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्य अडव्होकेट विलास पवार राज्य कार्यकारिणी सदस्य बाबा रोटे, स्वराज्य निमंत्रक जिवराजे इंगळे ,अमर भाई शेख महेश गवळी सर्व आयोजक परंडा तालुका उपस्थित राहणार आहे तरी सर्वांनी उपस्थित राहावे ही स्वराज्य संघटना परांडा तर्फे महावीर सांगडे बाबासाहेब सांगडे, अश्रू कातुरे, हारून हारून शेख ,भूम तालुका अध्यक्ष गणेश नलवडे, तालुका उपाध्यक्ष एडवोकेट अरविंद हिवरे,ह.भ.प.गणेश महाराज अंधारे, बाबासाहेब सांगडे सर, महावीर सांगडे, आकाश जेधे, सुधीर लटके,अश्रू कातुरे,विकास रोडे,प्रकाश कारकर, अश्रू कातुरे, योगेश राऊत, अमोल कातुरे, महावीर सांगळे, अजित सांगडे.

www.starmazanews.com संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!