काहीही झाले की माझ्या भावावरच खापर फुटते – सुप्रिया सुळे.

Picture of starmazanews

starmazanews


स्टार माझा न्यूज :- पुणे प्रतिनिधी नामदेव मेहेर
पिंपरी चिंचवड:- अजितदादा मंत्रालयात असुन माझ्या बिचार्या दादांच्या बाबतीत असं झालं आहे,की काहीही झाले की माझ्या भावाच्या डोक्यावर खापर पडतं .पण , मार्केटमध्ये जे नाणे चालते ,त्याचीच जास्त चर्चा सुरू असते त्यामुळे मला एक गोष्ट आठवते ती म्हणजे भूकंप झाला तर तो पवार साहेबांनी केला पण त्या भूकंपामध्ये बिचाऱ्या पवार साहेबांची काय चूक आहे. अशी भूमिका खासदार सुप्रिया सुळे यांनी पुण्यात मांडली. विरोधी पक्षनेते अजित पवार हे भाजपासोबत जातील अशी चर्चा सुरू आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अनेक आमदार नॉट रिचेबल असून चाळीस आमदार आमदार देखील आहेत. त्या प्रश्नावर सुप्रिया सुळे यांनी भूमिका मांडली त्यामुळे सुळे या पुण्यातील वेताळ टेकडीची पाहणी करण्यासाठी आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी प्रसार माध्यमाची संवाद साधला यावेळी सुप्रिया सुळे म्हणाल्या की मी अजितदादाच फेसबुकच पाहिलं नाही ते पाहिल्यावर त्यावर भूमिका मांडतात तसेच चाळीस आमदार कोणत्या बाबतीत नाराज आहेत. तुमचं लग्न झाले आहे का असा प्रश्न समोरील एका पत्रकाराला विचारला त्यावर एकच हास्य पिकला मी नातं का लावते तर बायको नाराज झाल्यावर सोडून जाते की रुसून बस्ती यामुळे तुमच्या मान्यला जर काही तथ्य असेल तर मी नक्कीच नाराज असलेल्या चाळीस आमदारांसोबत चर्चा करेल अशी भूमिका त्यांनी मांडली.

www.starmazanews.com संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!