स्टार माझा न्यूज परंडा प्रतिनिधी गोरख देशमाने.
परंडा खासदार ओमराजे निंबाळकर संपर्क कार्यालय धाराशिव यांच्या वतीने दिव्यांग बांधवांना ADIP एडीआयपी योजनेअंतर्गत धाराशिव लोकसभा मतदारसंघातील परांडा तालुक्यातील 40% पेक्षा जास्त अपंग प्रमाणपत्र धारण दिव्यांगासाठी साहित्य मिळण्यासाठी पूर्व तपासणी मोजमाप शिबिराचे आयोजन करण्यात आले हे शिबीर परंडा येथील लोकनेते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे सभागृहात घेण्यात आले.
यावेळी शिवसेना( उध्दव बाळासाहेब ठाकरे )गटाचे तालुकाप्रमुख मेघराज दादा पाटील , युवा नेते रंजीतदादा पाटील , इरफान शेख संजय वाघ अशोक साळुंखे बुद्धिवान लटके उमेश परदेशी सोमनाथ देवकर, कुणाल जाधव आधी शिवसैनिक कार्यकर्ते उपस्थित होते.
यामध्ये पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी राठोड साहेब विस्तार अधिकारी जोगदंड साहेब , कदम मॅडम व त्यांची टीम देखील या ठिकाणी उपस्थित होते तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर कुलकर्णी डॉक्टर शेटे उपस्थित होते. नगरपालिकेचे शिंदे व मुख्याधिकारी प्रशासकीय मनीषा वडेपल्ली उपस्थित होते .अल्मिको कंपनीचे डॉ.मारुती पोत्रे डॉ. अभिषेक त्रिवेदी डॉ.कौशल्य नगर डॉ.विष्णू वैरागड नर्सिंग भोसले , गटशिक्षण कार्यालय परांडा चे गटशिक्षणाधिकारी श्री सुर्यभान हाके व शिक्षण विभागाची टीम उपस्थित होती.
यावेळी 230 दिव्यांगाची तपासणी करण्यात आली.या कार्यक्रमासाठी दिव्यांग उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष तथा राज्याध्यक्ष तानाजी घोडके जिल्हाध्यक्ष तानाजी सांगळे शहर अध्यक्ष गोरख, देशमाने, शैला पोद्दार , संतोष कुलकर्णी , वसुदेव मोटे, मा सरपंच रावसाहेब खरसडे , समीना लांडगे आदींनी पुढाकार घेतला.
www.starmazanews.com संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898
Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.