स्टार माझा न्यूज:- परंडा प्रतिनिधी गोरख देशमाने.
परंडा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीत साठी 18 जागेसाठी 158 दाखल शेवटच्या दिवशी म्हणजे तीन-चार 2023 रोजी 113 अर्ज दाखल झाले या निवडणुकीत आघाडी विरुद्ध भाजप व शिवसेना बाळासाहेब यांच्या तिरंगी फाईट होण्याची शक्यता आजच्या शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज भरताना एकूण 158 दाखल झाले आहेत सोसायटी मतदारसंघातून 11 जागेसाठी 95 हजार ग्रामपंचायत मतदार संघातून चार जागेसाठी 46 अर्ज दाखल झाले आहेत व्यापारी मतदारसंघातून दोन जागेसाठी तेरा अर्ज दाखल झाले आहेत हमाल मापारी मतदारसंघातून एक जागेसाठी चार अर्ज दाखल झाले आहेत परंडा कृषी उत्पन्न बाजार समितीची सार्वत्रिक निवडणूक तब्बल 36 वर्षानंतर प्रथमच निवडणूक घेण्यात येत आहे निवडणुकीचा रणसंग्राम आत्ताच्या पिढीला ते महाराणा संग्राम वाटत असो ३६ वर्षानंतर प्रथमच निवडणूक होत असल्याने या निवडणुकीत रंगत येत असून ही निवडणूक येत्या 28 एप्रिल रोजी मतदान व 29 एप्रिल रोजी मतमोजणी होणार आहे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूक आख्या जिल्ह्याचे लक्ष लागलेले आहे जिल्ह्याचे जास्त खुद्द पालकमंत्री तानाजी सावंत साहेब कृषी उत्पन्न बाजार समिती ताब्यात घेणार का व आघाडीचे सर्वेसर्वा गाडीचे सर्व सर्व माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील व राष्ट्रवादीचे माजी आमदारराहुल मोटे व भाजपचे प्रदेश सरचिटणीस माजी आमदार ठाकूर या चार नेत्याच्या नेतृत्वाखाली कोणाच्या गळ्यात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीची माळ पडणार याच्यात या निवडणुकीकडेयांना या जिल्ह्याचे लक्ष लागले आहे
www.starmazanews.com संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898
Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.










