अभिजित गोफण स्पोर्ट्स क्लब आयोजित “संत तुकाराम नगर प्रिमियर लीग शिवसेना चषक २०२३

Picture of starmazanews

starmazanews


स्टार माझा न्यूज :- पुणे प्रतिनिधी नामदेव मेहेर.
पिंपरी चिंचवड :- रविवार दि.२ एप्रिल २०२३ रोजी भव्य क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सोहळा पार पडला.संत तुकाराम नगर येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर क्रीडा मैदानावर पार पडला.या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक अभिजित गोफण स्पोर्टस क्लब (A) या संघाने पटकाविले.
प्रथम क्रमांक – अभिजित गोफण स्पोर्टस क्लब(A)
द्वितीय क्रमांक – संडे फिक्सर स्पोर्ट्स क्लब
तृतीय क्रमांक – अभिजित गोफण स्पोर्टस क्लब (B)
चतुर्थ क्रमांक – मराठा वॉरियर्स स्पोर्टस क्लब
उत्कृष्ट फलंदाज – शान खान, उत्कृष्ट गोलंदाज – प्रथमेश आटकर तसेच मालीकावीर रवी तलवार हे ठरले
पारितोषिक समारंभासाठी कसबा मतदार संघाचे आमदार रवींद्र धंगेकर, शिवसेना जिल्हाप्रमुख मा.आमदार ॲड.गौतम चाबुकस्वार, कॉंग्रेस शहराध्यक्ष डॉ.कैलास कदम . मा.महापौर योगेश बहल, युवा सेना विस्तारक राजेशजी फळसकर,मा.नगरसेविका सुजाताताई पालांडे,मा. नगरसेवक जितेंद्र ननावरे,या. नगरसेवक बबनराव गाढवे,मा.शिक्षण मंडळ सभापती फजल शेख,टाटा मोटर्स युनियनचे प्रतिनिधी वीलास सपकाळ, कॉंग्रेस पि.चि.उपाध्यक्ष नरेंद्र बनसोडे, बनसोडे, सर्जेराव जगताप,संपत पाचुंदकर विभागप्रमुख दत्ताराम साळवी, संतोष म्हात्रे, महेंद्र बाविस्कर,हरप्रित सिंग ,अजय चव्हाण, अविनाश चौधरी, राहुल खाडे, अनिल चांदणे, राहुल पालांडे, आणि सर्व पदाधिकारी उपस्थित होते.या कार्यक्रमाचे आयोजन अभिजित गोफण स्पोर्टस क्लब यांच्या वतीने करण्यात आले होते.

www.starmazanews.com संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!