स्टार माझा न्यूज :- पुणे प्रतिनिधी नामदेव मेहेर
पिंपरी चिंचवड:- राज्य शासनाकडे नोंदणीकृत ११० बांधकाम कामगारांना आमदार अश्विनी जगताप यांच्या हस्ते रविवारी दि.२५ सुरक्षा संचाचे वाटप करण्यात आले.बांधकाम कामगारांना शासनाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी काम सुरू आहे.बांधकाम कामगारांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देऊन त्यांचे जीवनमान उंचावण्याच्या हेतूनं या संचाचे वाटप करण्यात आले.यावेळी भाजपचे मंडळ अध्यक्ष योगेश चिंचवडे , युवा मोर्चाचे अध्यक्ष संकेत चोंदे,अमर आदियाल,राम वाकडकर , निलेश जगताप, शशिकांत गायकवाड, भाऊसाहेब जांभुळकर , गणेश पुसाळकर ,सागर मोरे, आदी उपस्थित होते.सामाजिक कार्यकर्ते अनिल कांबळे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
www.starmazanews.com संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898
Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.








