स्टार माझा न्यूज परंडा प्रतिनिधी गोरख देशमाने
महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री तथा धाराशिव जिल्हाचे पालकमंत्री मा ना प्रा डॉ आ तानाजीराव सावंत साहेब यांच्या वाढदिवसा निम्मीत प्रतेक हायस्कूल मध्ये डिजीटल बोर्ड वाटन्यात आले होते आज ईडा अंतरगाव येथे डिजीटल बोर्डाचे उद्धाटन करण्यात आले
भैरवनाथ शुगर सोनारीचे संचालक तथा जिल्हा परिषद चे उपाध्यक्ष माननीय धनंजय दादा सावंत साहेब याच्या हत्ते डिजीटल बोर्डाचे उद्घाटन करण्यात आले
यावेळी उपस्थित गौतम लटके सर,उपजिल्हाप्रमुख दत्तात्रय बापू मोहिते, महीला आघाडी जिल्हाप्रमुख अर्चना ताई दराडे, तालुका प्रमुख बालाजी बापु गुंजाळ, गटनेते ग्रामपंचायत चिंचपूर ढगे विशाल बापू ढगे, सरपंच शेषेराव गुंजाळ,उप सरपंच शुभाष देवकते माजी सरपंच अजिनाथ,सस्ते,उप तालुका प्रमुख रामराजे गोरे, भीमराव ढगे,राजाभाऊ निंबाळकर , आश्विन भगत, रोहिणी गपाट,मिनाक्षी ढमरे व शिवसेनेचे कार्यकतै ,शिक्षक, गावातील नागरीक उपस्थित होते
www.starmazanews.com संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898


Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.








