पुणे प्रतिनिधी नामदेव मेहेर
पिंपरी चिंचवड :- शिवसेना उपनेते, व महासंसदरत्न श्रीरंग बारणे यांची पुणे व मावळ लोकसभासाठी संपर्कप्रमुख पदी निवड झाली. त्यानिमित्त पिंपरी युवासेनेकडून शिंदेशाही पगडी व तलवार देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख बाळासाहेब वाल्हेकर ,उपजिल्हा प्रमुख राजेश वाबळे, जिल्हा संघटिका शैलाताई पाचपुते ,शिवसेना शहरप्रमुख निलेश तरस,देऊरोड शहरप्रमुख राजू हगवणे,युवासेना शहरप्रमुख विश्वजित बारणे,माजी नगरसेवक प्रमोद कुटे युवतीप्रमख शर्वरी जळमकर,रवी ब्रम्हे,माऊली जगताप, ॲड मुकुंद आव्हाळ,करण काळे,उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन पिंपरी युवा अधिकारी निलेश हाके यांनी केले होते.
www.starmazanews.com संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898
Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.










