परंडा वि.का.सोसायटी निवडणुकीत शिवसेना (उद्घव बाळासाहेब ठाकरे) शेतकरी विकास पॅनलचा दणदणीत विजय

Picture of starmazanews

starmazanews

स्टार माझा न्यूज:- परंडा प्रतिनिधी गोरख देशमाने

परंडा विवीध कार्यकारी सोसायटी निवडणुकीत शिवसेना ( उद्घव बाळासाहेब ठाकरे) शेतकरी विकास पॅनलचा दन दनीत विजय माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील गड राखला .

परंडा तालुक्यातील ११ गावची मिळुन सर्वात मोठी सोसायटी मानली जाणारी १९७० मतदान असलेले परांडा विवीध कार्यकारी सोसायटी निवडणुक आज दिनांक २६ फेब्रुवारी रविवारी सकाळी ८ ते ४ मतदान घेण्यात आले व १३६६ मतदान झाले व लगेच ५ वाजता मतमोजणी घेण्यात आली या निवडणुकीत शिवसेना उद्घव बाळासाहेब ठाकरे शेतकरी विकास पॅन लने ३५५ मतांनी अघाडी घेवुन विजयी झाला या विजयी पॅनलचे सर्वेसर्वा माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांच्या नेतृत्वाखाली हि निवडणुक लढवली होती त्यांच्या प्रतिस्पर्धी राष्टवादी काँगस चे बाणगंगा शेतकरी विकास पॅनल निवडणुक लढविली होती व निवडणुकीत बाणगंगा पॅनलचा पराभव झाला हा पॅनलचे सर्वेसर्वा रास्ट्रवादीचे माजी आमदार राहुल मोटे यांच्या नेतृत्वा खाली निवडणुक लढविली होती खालील प्रमाणे विजयी उमेदवार १ ) खैरे अशोक विनायक यांना मिळालेली मते ७४२ विजयी २) खैरे कालिदास अंबादास ७२२ विजयी ३) गरड लक्ष्मण भैरु ६९४ विजयी ४) गावडे विनोद चांगदेव ६६१ विजयी ५) पटेल अब्दुल आजम ७०१ विजयी ६ ) पठाण खलिल खॉ उसेन खाँ ६८७ विजयी ७) शिंदे अनिल महादेव ६९२ विजयी ८) होरे लक्ष्मण उत्तम ६८१ विजयी ९ ) माहिला राखीव १ ) गायकवाड गंगुबाई राजेश ७६० विजयी २ ) जाधव झुंबर बाई मधुकर ७ ०२ विजयी ११ ) इतर मागा स वर्गिय मधुन १) तुटके मैनुद्दीन रज्जाक ७६० विजयी १२ ) अनु सुचित जाती १ ) शिंदे नाना महादेव ७६४ विजयी १३) भटक्या विमुक्त जाती मधुन १) गायक “वाड सुधाकर बालक नाथ ७८४ विजयी हे १३ विजयी उमेदवार विजयी झाले आहेत या विजयी उमेवाराचे माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांनी सर्व विजयी उमेदवाराचे अभिनंदन केले

www.starmazanews.com संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!