
सिटी सर्व्हे नक्कल उताऱ्यासाठी अवैध दर! परंड्यातील महा ई सेवा केंद्रांचे धक्कादायक वास्तव
स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 /9408749898 परंडा (धाराशिव): परंडा तालुक्यातील महा ई सेवा केंद्रांच्या मनमानी कारभारामुळे सामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. सिटी