स्टार माझा न्यूज:- परंडा प्रतिनिधी गोरख देशमाने
परंडा प्रतिनिधी : दिनांक. 13 फेब्रुवारी 2023 रोजी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्यादित परंडा तालुका परंडा जिल्हा उस्मानाबाद या विकास सोसायटीच्या संदर्भात *माजी आमदार राहुल भैया मोटे साहेब* यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्व उमेदवार व प्रमुख कार्यकर्त्यांची परंडा रेस्ट हाऊस येथे बैठक आयोजित केली होती . त्यामध्ये परंडा एलएसएमपी च्या निवडणुकीत *बाणगंगा शेतकरी विकास पॅनलच्या* सर्व उमेदवारांना निवडून आणण्याचे आव्हान केले.
त्यावेळी परंडा शहराचे माजी नगराध्यक्ष *जाकिरभाई सौदागर,* राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष एडवोकेट *संदीप खोसे पाटील* , बाणगंगा सहकारी साखर कारखान्याचे संचालक *विश्वनाथ आबा खुळे,* सामाजिक न्याय जिल्हाध्यक्ष *राहुल बनसोडे ,* एडवोकेट *सुभाष वेताळ, भाऊसाहेब खरसडे, हनुमंत कोलते पाटील, धनंजय आबा हंडे, धनंजय आबा मोरे,* जिल्हा मजूर फेडरेशनच्या संचालक बापूसाहेब मिस्कीन, नवाबुद्दीन मुजावर, शहराध्यक्ष वाजिद दखनी, श्रीहरी नायकवडी, नंदू शिंदे, वकील काझी,रामचंद्र जाधव, राहुल गरड, अमोल कोठुळे, अलीम बेग, मस्के सर,हनुमंत गायकवाड,संजय पवार, विकास खैरे, लक्ष्मण कांबळे, एडवोकेट सुहास पाटील, बंडू रगडे, पांडुरंग सोनमाळी, महेश बापू खुळे, राजकुमार देशमुख, सर्व उमेदवार उपस्थित होते
www.starmazanews.com संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898





Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.









