www.starmazanews.com संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898
बार्शी – भारतीय विद्यार्थी काँग्रेस, बार्शी आयोजित शिवजन्मोत्सव २०२३ निमित्त चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले आहे. यावेळी हि संघटनेच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांन साठी चित्रकला स्पर्धचे आयोजन केले आहे. तरी शहर व तालुक्यातील विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त सहभाग घ्यावा.असे संघटनेचे जिल्हाध्यक्ष अरबाज पठाण यांनी सांगितले.
???? स्पर्धेत 19 वयापर्यंत तरुण तरुणी भाग घेवु शकतात.
???? या स्पर्धेसाठी कोणती फी आकारली जाणार नाही.
???? प्रत्येक सहभागी विद्यार्थ्यांला प्रमाणपत्र दिले जाईल.
???? *चित्रकलेचा विषय:- छत्रपती शिवाजी महाराज.*
???? चित्र पाठविण्याची अंतिम तारीख १९/०२/२०२३
संपर्कासाठी व चित्र पाठविण्यासाठी व्हाट्सअप व मोबाईल नंबर.
1) 9689576756
2) 9922078099

Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.