भाजपचा उमेदवार जाहीर करणार.पालकमंत्री चंद्रकांत पाटील

Picture of starmazanews

starmazanews

स्टार माझा न्यूज :- पुणे प्रतिनिधी नामदेव मेहेर


पिंपरी-चिंचवड:-पुण्यातील आणि चिंचवड मधील विधानसभेच्या पोटनिवडणूकीसाठीचे उमेदवार निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू आहे.आज संध्याकाळपर्यंत उमेदवारी जाहीर होतील.सोमवारी सकाळी ११ वाजता कसबा मतरसंघातचा आणि चिंचवडच्या उमेदवाराचा अर्ज १ वाजता अर्ज १ वाजता भरला जणार असल्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. आता भाजपची उमेदवारी कोणाला मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.भाजपा शिंदे गट आणि इतर संघटनांसोबत पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज बैठक घेतली.अर्ज भरण्याची मुदत चार दिवसांवर आली.तरी अद्यापही भाजप किंवा महाविकास आघाडीचे उमेदवार निश्चित झाले नाहीत.त्यामुळे उमेदवार कोण असेल याची उत्सुकता तानली आहे.पाटील म्हणाले, येत्या ६ तारखेला उमेदवार अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे. त्यावेळी आम्ही अर्ज दाखल करु, अजून पर्यंत कोणाचेही नाव निश्चित झालेले नाही, मात्र आज रात्री उशिरा नावे जाहीर होतील.

www.starmazanews.com संपादक रियाज :- पठाण 9405749898 / 9408749898

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!