आम आदमी पार्टीचे उमेदवार दोन दिवसात जाहीर करणार, हरिभाऊ राठोड.

Picture of starmazanews

starmazanews

स्टार माझा न्यूज :- पुणे प्रतिनिधी नामदेव मेहेर


पिंपरी-चिंचवड:- चिंचवड व कसबा विधानसभा मतदारसंघ निवडणूक लग्नाबाबत आम आदमी पार्टीकडे कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी आग्रही मागणी केलेली आहे चिंचवड व कसबा विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणूक लढण्याबाब त्यानुसार चिंचवड साठी सहा व कसबे साठी चार इच्छुक उमेदवारांचे अर्ज आले आहेत. हे अर्ज दिल्लीत पक्षाकडे पाठविले आहेत. निवडणूक लढविण्याबाबत पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाकडून दिल्लीतून निर्णय होईल या निवडणुका बिनविरोध होणार नाहीत. उमेदवारी बाबत येत्या दोन दिवसात निर्णय होईल, अशी माहिती आमचे प्रदेश उपाध्यक्ष व पिंपरी चिंचवड प्रभारी हरिभाऊ राठोड यांनी गुरुवार दिनांक 2 आकुर्डी येथे पत्रकार परिषदेत दिली.

www.starmazanews.com संपादक रियाज :- पठाण 9405749898 / 9408749898

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!