स्टार माझा न्यूज :-परंडा प्रतिनिधी गोरख देशमाने
तमाम मराठी बांधवांचे प्रेरणास्थान, तेजस्वी नेतृत्वकार, विलक्षण वत्कृत्त्वाचे धनी, मराठी मनाचा मानबिंदू, हिंदू अस्मितेचे शिराेमणी, हिंदुहृदयसम्राट व शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करताना बाळासाहेबांची शिवसेना धाराशिव जिल्हापरिषदेचे उपाध्यक्ष धनंजय (दादा) सावंत ,शिवसेना तालुका प्रमुख आण्णा जाधव ,शिवसेना तालुका संघटक जयदेव (आबा) गोफणे, युवासेना तालुका अध्यक्ष राहुल डोके, मा श्री धनाजी खैरे ( युवा सेना उपतालुका प्रमुख ) मा श्री अमोल नलवडे ( शिवसेना विभाग प्रमुख )शिवसेना नेते परंडा शहर समीर पठाण, दत्ता रणभोर , आप्पा कारंडे, बालाजी मिस्कीन, सतीश दैन,रणजित खरसडे,संतोष भांडवळकर,बालाजी नेटके,विकास गोफणे, शहाजी ढोरे,विकास देवकते , मंगेश बारस्कर व इतर मान्यवर उपस्थित होते.
www.starmazanews.com संपादक रियाज :- पठाण 9405749898 / 9408749898.

Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.








