शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी ३ कोटी ५७ लाख निधी मंजूर….आ.राजेंद्र राऊत

Picture of starmazanews

starmazanews

www.starmazanews.com संपादक :- रियाज पठाण 9405749898/9408749898

बार्शी तालुक्याचे कार्यसम्राट आमदार राजाभाऊ राऊत यांच्या प्रयत्नांना यश बार्शी तालुक्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी ३ कोटी ५७ लाख निधी मंजूर….
महाराष्ट्र शासनाच्या सोलापूर जिल्हा नियोजन समितीकडून डि.पी.डि.सी.योजना सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना २०२२-२०२३ अंतर्गत बार्शी तालुक्यातील यावली,खांडवी,उपळे दुमाला,जामगाव(पा),श्रीपत पिंपरी,आगळगाव,खडकलगाव,ढोराळे,शेळगाव आर,शिराळे,सुर्डी,घारी,गोरमाळे,धामणगाव,कव्हे,भानसळे,अलिपुर,पांगरी,ममदापुर,मानेगाव,वालवड,फपाळवाडी,घाणेगाव,चारे,जामगाव(आ),उक्कडगाव,कांदलगाव,नागोबाचीवाडी,बावी,बाभळगाव,कासारवाडी,भोयरे,शेलगाव,पांढरी,उपळाई ठोंगे, व्हळे,मानेगाव,तांबेवाडी,उंडेगाव,पिंपळवाडी,कारी,घाणेगाव,सासुरे,सौंदरे,काटेगाव,ताडसौंदणे,तुर्क पिंपरी आदी गावातील विद्युत डिपी बसविणे,इतरत्र हलविणे,दुरुस्ती करणे यासाठी ३ कोटी ५७ लाख रुपये निधी मंजूर झाला आहे‌.
लवकरच या कामाची निविदा प्रक्रिया पार पडुन प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे.आमदार राजाभाऊ राऊत यांनी बार्शीच्या विकासासाठी आजपर्यंत विविध योजनेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी मंजूर केला आहे..

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!