स्टार माझा न्यूज:- परंडा प्रतिनिधी गोरख देशमाने
परंडा तालुक्यातील वरदान ठरत आसलेला सावंत बंधुची लक्ष्मी आसलेली श्री भैरवनाथ शुगर्स ववर्स साखर कारखान्यानी हंगाम २०२१ व २०२२ उसाचा उर्वरीत २०o रुपयाचा हप्ता गुडीपाडव्याला देण्याचे ठरले होते परंतु शेतकरी कष्टकरी जनतेचे मकर संक्रांतीचा सण गोड करण्याकरिता धाराशिव जिल्हयाचे पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक अरोग्य कुंटुब कल्याण मंत्री डॉ तानाजीराव सावंत साहेब यांनी सांगितल्या प्रमाणे २o० रुपयापैकी १०० रुपये हप्ता दिनांक१o जानेवारी २o२३ रोजी शेतकऱ्यांच्या बँक खात्पात जमा करण्यात आला आहे.
www.starmazanews.com संपादक :- रियाज पठाण 9405749898/9408749898


Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.
Post Views: 327