हिमाचल प्रदेश विधानसभा विजयचा पिंपरीत काँग्रेसकडून जल्लोष

Picture of starmazanews

starmazanews


www.starmazanews.comपुणे प्रतिनिधी नामदेव मेहेर


पिंपरी: -पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने हिमाचल प्रदेश मधील विधानसभा निवडणूकीत काँग्रेसच्या झालेल्या स्पष्ट विजायाबाबत आंनद उत्सव साजरा करण्यात आला.
पिंपरी चौकात काँग्रेस कार्यकर्ते पदाधिकाऱ्याकडुन ढोल ताशे वाजवत फटाक्यांची आतषबाजी करत मिठाई वाटत काँग्रेस वीजयाच्या घोषणा देत जल्लोष करण्यात आला. सायंकाळी 6वाजता काँग्रेस कार्यकर्ते पिंपरीतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा, भीमसृष्टी चौकात जमले आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून काँग्रेस कार्यकत्यानि आनंदोत्सव व जल्लोष केला. या प्रसंगी हि
हा विजय काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी, व राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि हिमाचल प्रदेश मधील नागरिकांनाचा व काँग्रेस विचाराचा असल्याचे सांगितले. त्याचबरोबर हिमाचल प्रदेश मधील नागरिकांना महागाई, बेरोजगारी, इंधन दरवाढ दडपशाही, पिळवणूक अत्याचार भष्ट्राचार व एकाधिकार शाही या विजयचा जनतेने कैल दिल्याचे सांगितले यावेळी शहर काँग्रेसचे उपाध्यक्ष नरेंद्र बनसोडे, महीला अद्याक्ष सायली नढे,पिंपरी चिंचवड काँग्रेस सेवा दलाचे अध्यक्ष वीरेंद्र गायकवाड, पिंपरी विधानसभा कमिटीचे अध्यक्ष विश्वनाथ जगताप, आसे अनेक कार्यकर्ते व अधिकारी उपस्थित होते.

www.starmazanews.com संपादक :- रियाज पठाण 9405749898/9408749898

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!