www.starmazanews.com संपादक :- रियाज पठाण 9405749898/9408749898
कोणत्याही भूलथापा न देता जनतेला विकास कामांच्या माध्यमातून कसा न्याय देता येईल हा एकच ध्यास बाळगून काम करणारे नेतृत्व आमदार राजाभाऊ राऊत..

बार्शी शहरातील आदित्य कृष्णा नगर,उपळाई रोड मधील केलेल्या विविध विकासकामांचा लोकार्पण सोहळा व बार्शी तालुक्याचे कार्यसम्राट आमदार राजाभाऊ राऊत यांचा सत्कार आदित्य कृष्णा नगरमधील नागरीकांच्या वतिने करण्यात आला,तसेच आदित्य कृष्णा नगरमधील गुणवंत शिष्यवृत्ती धारक विद्यार्थी व विद्यार्थिनी यांचा सत्कार आमदार राजाभाऊ राऊत यांच्या शुभहस्ते करण्यात आला.
यावेळी बार्शी नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष आसिफभाई तांबोळी,नगरसेवक विजय(नाना)राऊत,ॲड.अनिल पाटील,नगरसेवक महेश जगताप,नगरसेवक दिपक(आबा)राऊत,नगरसेवक विजय चव्हाण सर,नगरसेवक मदन गव्हाणे,नगरसेवक संजय पोफळे,नगरसेवक भैय्या बारंगुळे,नगरसेवक शशिकांत वायकुळे सर,नागजी कातोरे,नगरसेवक नागजी दुधाळ,अजित दादा बारंगुळे तसेच या भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते..
Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.









