परंडा तालुक्यातील दिव्यांग उद्योग समूहाचा उस्मानाबाद जिल्ह्यात सत्कार.

Picture of starmazanews

starmazanews

परांडा: परंडा तालुक्यातील दिव्यांग उद्योग समूहाचा उस्मानाबाद जिल्ह्यात सत्कार समारंभ करण्यात आला हा सत्कार समारंभ करत असताना उस्मानाबाद जिल्ह्याचे कणखर नेतृत्व माननीय राणा दादा पाटील जिल्हाध्यक्ष समाधान मते गायकवाड विठ्ठल यांच्या नेतृत्वाखाली परंडा तालुक्यातील दिव्यांग उद्योग समूहाच्या पदाधिकाऱ्याचा स्वावलंबन प्रेरणा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला हा सन्मान स्वीकारताना संस्थापक अध्यक्ष तानाजी घोडके तालुका अध्यक्ष पांडुरंग मिसाळ शहराध्यक्ष गोरख देश माने सचिव पांडुरंग चोबे महादेव बारस्कर उत्तम शिंदे हनुमंत पांगरे आदी दिव्यांग उपस्थित होते

परांडा: परंडा तालुक्यात दिव्यांग उद्योग समूहा समूहाच्या माध्यमातून दिव्यांगाची सेवा करत असताना खूप मुलाची साथ आपण देतात याबद्दल दिव्यांग स्वावलंबन प्रेरणा पुरस्कार देऊन सन्मानित करताना तुळजापूर तालुक्याचे लाडके आमदार राणा दादा यांचे हस्ते सन्मानित करण्यात आले

www.starmazanews.com संपादक :- रियाज पठाण 9405749898/9408749898

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!