परांडा: परंडा तालुक्यातील दिव्यांग उद्योग समूहाचा उस्मानाबाद जिल्ह्यात सत्कार समारंभ करण्यात आला हा सत्कार समारंभ करत असताना उस्मानाबाद जिल्ह्याचे कणखर नेतृत्व माननीय राणा दादा पाटील जिल्हाध्यक्ष समाधान मते गायकवाड विठ्ठल यांच्या नेतृत्वाखाली परंडा तालुक्यातील दिव्यांग उद्योग समूहाच्या पदाधिकाऱ्याचा स्वावलंबन प्रेरणा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला हा सन्मान स्वीकारताना संस्थापक अध्यक्ष तानाजी घोडके तालुका अध्यक्ष पांडुरंग मिसाळ शहराध्यक्ष गोरख देश माने सचिव पांडुरंग चोबे महादेव बारस्कर उत्तम शिंदे हनुमंत पांगरे आदी दिव्यांग उपस्थित होते





www.starmazanews.com संपादक :- रियाज पठाण 9405749898/9408749898
Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.
Post Views: 656










