परंडा येथे नियमित दिव्यांग तपासणी शिबिर पार.

Picture of starmazanews

starmazanews

स्टार माझा न्यूज:-परंडा प्रतिनिधी गोरख देशमाने


परांडा येथील दिव्यांग बांधवांची होणारे हिळसांड थांबवण्यासाठी वारंवार प्रयत्न करून दिव्याग उद्योग समूहाच्या मागणीनुसार परंडा येथे दिव्यांग तपासणी शिबिर होत आहे त्यानुसार आज 2 डिसेंबर 2022 रोजी तपासणी शिबिर पार पडले या तपासणी शिबिरामध्ये उस्मानाबाद येथील वैद्यकीय अधिकारी अस्थिव्यंग विभाग डॉ. भोरे अविनाश मनोरुग्ण विभाग डॉ. राजेश नरवडे अंध विभाग डॉ.कोटलवाड यांच्या माध्यमातून 101 दिव्यांग बांधवांची तपासणी झाली या शिबिराला दिव्यांग बांधवांचा भरभरून असा प्रतिसाद मिळाला दिव्यांगाच्या मनामध्ये आनंद व उत्साहाचे वातावरण होते अशा वातावरणामध्ये हे शिबिर पार पडले या शिबिराच्या ठिकाणी परंडा उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. कुलकर्णी एम एस तसेच दिव्यांग उद्योगसमूहाचे संस्थापक अध्यक्ष तानाजी घोडके व या शिबिराला सहकार्य करणारे सर्व दिव्यांग पदाधिकारी परंडा तालुका अध्यक्ष पांडुरंग मिसाळ सचिव पांडुरंग चोबे . शहराध्यक्ष गोरख देशमाने पत्रकार प्रकाश काशीद पांडुरंग शिंदे दत्ता महाराज रणभोर शैला पोतदार आधी दिव्यांग बांधव उपस्थित होते.

www.starmazanews.com संपादक :- रियाज पठाण 9405749898/9408749898

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!