प्रसशानाच्या संगनमताने भाजप नेत्यांचा ३० कोटीचा भ्रष्टाचार राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून पोलखोल.

Picture of starmazanews

starmazanews


www.starmazanews.comपूणे प्रतिनिधी नामदेव मेहेर

पिंपरी चिंचवड: – भामा आसखेड धरणातून पाणी उचलण्यासाठी बांधण्यात येणाऱ्या जँकवेलच्या कामात तब्बल ३०कोटी रूपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करूनही निविदा त्वरित रद्द करण्याच्या मागनिसाठी शहर राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसकडून महापालिका आयुक्त कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी कार्य कात्यायनी पुराव्यासह या कामातील भ्रष्टाचाराचे अक्षरशः पोस्टमार्टम केले. तसेच पाणी पुरवठा विभाचे सह शहर अभियंता श्रीकांत सवने यांना पदाधिकार्यांनी घेराव घातला .
राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेत झालेल्या आंदोलनात महीला शहराध्यक्ष कविता आल्हाट,युवक अध्यक्ष इम्रान शेख ,माजी नगरसेवक नाना काटे,मयुर कलाटे,राहूल भोसले, पंकज भालेकर, प्रशांत शितोळे, शाम लांडे विनोद नढे ,सतिश दरेकर ,माजी नगरसेवका वैशाली काळभोर अनुराधा गोफणे,कवीता खराडे ,सुलक्षणा शिलवंत मीरा कदम संगिता कोकने,विजया काटे,यांच्याशह आदी पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

www.starmazanews.com संपादक :- रियाज पठाण 9405749898/9408749898

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!